World Most Expensive Saree: जगातील सर्वात महागडी साडी, विकत घेण्यासाठी बँकेतून घ्यावे लागेल कर्ज

Manasvi Choudhary

फॅशन ट्रेंड

सोशल मीडियावर फॅशनचा नवनवीन ट्रेंड पाहायला मिळतो. सध्या सोशल मीडियावर एका साडीची चर्चा रंगली आहे.

World Most Expensive Saree

जगातील सर्वात महागडी

ही साडी जगातील सर्वात महागडी साडी म्हणून ओळखली जाते. भारतात या साडीची किंमत इतर सांड्यापेक्षा जास्त आहे.

World Most Expensive Saree

फॅशन स्टाईल

साधारण ३९ करोड रूपये या साडीची किंमत असल्याचं बोललं जातं आहे. साडी बनवण्यासाठी २ किलो सोन्याचा वापर केला आहे यामुळे ही साडी लक्झरीयस फॅशन स्टाईलपैकी एक मानली गेली आहे.

World Most Expensive Saree

कोण आहे डिझायनर

या साडीची डिझाईन फॅशन डिझायनर रोहित पिसाल यांनी केली आहे. फॅशन इंडस्ट्रीत रोहित पिसाल याचं नाव मोठं आहे.

World Most Expensive Saree

साडी बनवण्याचा कालावधी

या साडीची डिझाईन करण्यासाठी ३ महिन्याचा कालावधी लागला आहे. यामुळे या साडीची डिझाईन फार आकर्षक आहे.

World Most Expensive Saree

अशी आहे माहिती

या साडीवर माता रमाबाई यांचे चित्र डिझाईन करण्यात आले आहे यावरून माता रमाबाई यांना ही साडी समर्पित केली आहे.

World Most Expensive Saree

next: Homemade Hair Oil Tips: केस पायापर्यंत वाढतील, घरीच बनवा तेल

येथे क्लिक करा...