Homemade Hair Oil Tips: केस पायापर्यंत वाढतील, घरीच बनवा तेल

Manasvi Choudhary

केसांचे तेल

केसांच्या लांबीसाठी आणि मजबूतीसाठी बाजारातील केमिकलयुक्त तेलांऐवजी घरी बनवलेले आयुर्वेदिक तेल अत्यंत प्रभावी ठरते

Homemade Hair Oil Tips:

साहित्य

केस वाढण्यासाठी घरगुती तेल बनवण्यासाठी खोबरेल तेल,कढीपत्ता, मेथी दाणे, कांद्याचा रस, कोरफड, जास्वंदी फुले, कांदा हे साहित्य एकत्र करा.

Hair Oil

खोबरेल तेल गरम करा

गॅसवर एक मोठी कढईमध्ये खोबरेल तेल गरम करा. त्यात मेथी दाणे, कांद्याचा रस, कढीपत्ता, कोरफड आणि जास्वंदाची पाने टाका.

Coconut oil | yandex

मिश्रण चांगले शिजवून घ्या

हे संपूर्ण मिश्रण मंद आचेवर चांगले शिजवन घ्या जो पर्यंत संपूर्ण भाज्या व्यवस्थिक शिजत नाही तो पर्यंत गॅस बंद करू नका. परंतू मिश्रण करपणार नाही याची काळजी घ्या.

Homemade Hair Oil Tips: | yandex

तेल गाळून घ्या

नंतर गॅस बंद करा आणि तेल पूर्ण थंड होऊन ते एका सुती कापडाने गाळून काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा.

Homemade Hair Oil Tips:

तेलाने करा मसाज

हे तेल तुम्ही केस धुण्यापूर्वी किंवा केस धुतल्याने बोटांच्या सहाय्याने टाळूवर हलकेसे मसाज करून लावा यामुळे डोक्याचे रक्ताभिसरण सुधारते.

Homemade Hair Oil Tips:

कधी लावावे तेल

हे तेल आठवड्यातून किमान दोनदा लावा. रात्री झोपण्यापूर्वी तेल लावल्याने ते केसांच्या मुळांमध्ये मुरते आणि केसांची वाढ लवकर होते.

Homemade Hair Oil Tips:

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Ishaan Kisan Girlfriend : ईशान किशनची होणाऱ्या बायकोची संपत्ती किती?

येथे क्लिक करा...