Manasvi Choudhary
प्रसिद्ध क्रिकेटर ईशान किशनच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत.
ईशानच्या आजोबांनी थेट या ईशान आणि अदिती या दोघांच्या नात्याचा खुलासा केला आहे.
ईशान किशन जयपूर मॉडेल अदिती हुंडिया हिच्यासोबत रिलेशनशीपमध्ये आहे. मागील काही दिवसांपासून या दोघांच्या चर्चा रंगल्या होत्या यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
मूळची जयपूरची अदिती हुंडिया ही एक मॉडेल आहे. मिस इंडिया स्पर्धेत अदितीने दुसरा क्रमांक पटकावला आहे.
अदिती हुंडियाचे वडिल ललित हुंडिया हे बिझनेस मॅन आहेत.
मॉडेल अदिती हुंडियाचे स्वत:चे फॅशन आउटलेट आहे. सोशल मीडियामध्ये देखील अदितीला आवड आहे. अनेक सामाजिक कार्यात तिचा सहभाग असतो.
अदिती हुंडिया सोशल मिडिया इनफ्ल्युएंसर आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 3,00,000 फॉलोअर्स आहेत.
अदिती हुंडियाची एकूण संपत्ती 16 ते 25 करोड इतकी आहे.