Ishan Kisan मॉडेलच्या प्रेमात, कोण आहे ही सुंदरी?

Manasvi Choudhary

इशान किसान

पाकिस्तानविरूद्धच्या टी- २० विश्वचषकात आपल्या धमाकेदार खेळीने इशान किसनने पराक्रम करून दाखवला आहे. कोलंबोच्या आर, प्रेमदासा स्टेडियमवर त्याने अर्धशतक झळकावले आहे.

Ishaan Kisan

लग्नाची चर्चा सुरू

मात्र सामन्यापूर्वी इशानच्या नावाची चर्चा रंगली होती ती म्हणजे इशान किशनच्या लग्नाची.

गर्लफ्रेंडबद्दल आणि त्याच्या लग्नाबद्दल खुलासा

इशानच्या आजोबांनी नातवाच्या गर्लफ्रेंडबद्दल आणि त्याच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे.

Ishaan Kisan

आजोबांनी केला खुलासा

इशानचे आजोबा अनुराग पांडे यांनी त्याच्या प्रेयसीचे नाव उघड केले आहे. यामुळे इशान किशानची गर्लफ्रेंड नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न समोर आला आहे.

Ishaan Kisan Girlfriend

कोण आहे गर्लफ्रेंड

पुढे त्यांनी इशानचे जयपूर मॉडेल अदिती हुंडियाशी असलेले नाते स्पष्ट केलं आहे.त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, इशान जिच्याशी लग्न करेल तिथं मी आनंदी आहे.

Ishaan Kisan Girlfriend

मॉडेल

अदिती इशाची गर्लफ्रेंड आहे. ती एक मॉडेल आहे. मिस इंडिया स्पर्धेत ती दुसऱ्या क्रमांकावर आली होती.

Ishaan Kisan Girlfriend

डेटिंगच्या रंगल्या होत्या चर्चा

मागील काही दिवसापासून इशान किसान डेटिंग करत असल्याच्या चर्चा होत्या त्यावर आता या दोघांच्या नात्यावर पुष्टी मिळाली आहे.

Ishaan Kisan Girlfriend

next: Atta Momos Recipe: आता घरीच बनवा हॉटेलपेक्षा भारी गव्हाच्या पिठाचे मोमोज, सोपी आहे रेसिपी

येथे क्लिक करा...