ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
साधारणपणे मानवी शरीरात A, B, AB आणि o पॉझिटिव्ह असे आठ प्रकारचे रक्तगट आढळतात.
आज आम्ही तुम्हाला अशा रक्तगटाबद्दल सांगणार आहोत. जे खूप दुर्मिळ आहे.
या रक्तगटाचे नाव RH Null आरएच नल आहे. संपूर्ण जगात फक्त ४५ लोकांमध्ये हे रक्टगट आढळते.
या रक्तगटाच्या एका थेंबाची किंमत सोन्यापेक्षाही जास्त आहे.
१९६० मध्ये या रक्तगटाचा शोध लागला होता.
आरएच नल रक्तगटात अँटीजेन आढळत नाहीत. यामुळे या लोकांना अनेकदा अशक्तपणाचा त्रास जाणवतो.
या रक्तगटाचे वैशिष्ट्य म्हणजे, हे इतर रक्तगटांशी जुळते.