World's Expensive Hotel: जगातील सर्वात महागडे हॉटेल जमिनीवर नव्हे तर आहे पाण्यात

Siddhi Hande

हॉटेल्स

जगभरात अनेक आलिशान हॉटेल्स आहेत. या हॉटेल्सच्या एका दिवसाचे भाडे लाखो रुपये असते.

World's Expensive Hotel | Google

महागडे हॉटेल

जगातील सर्वात महागडे हॉटेल हे जमिनीवर नाही तर पाण्याखाली आहे.

World's Expensive Hotel | Google

पाणबुडी

जगातील सर्वात महागडे हॉटेल ही एक पाणबुडी आहे.

World's Expensive Hotel | Google

द लव्हर्स डीप

द लव्हर्स डीप या नावाने हे हॉटेल प्रसिद्ध आहे. पाणबुडीत हे हॉटेल आहे.

World's Expensive Hotel | Google

हॉटेल कुठे आहे

कॅरिबियन बेट राष्ट्र सेंट लुसिया येथे हे हॉटेल आहे.

World's Expensive Hotel | Google

हॉटेलचे भाडे

या हॉटेलचं एका दिवसाचं भाडे २,१७,३४,४५० रुपये आहे.

Expensive Hotel | Google

पाणबुडी

ही पाणबुडी निळ्या समुद्रात घेऊन जाते. यामधून तुम्ही समुद्रातील नजारे जवळून पाहू शकतात.

World's Expensive Hotel | Google

हॉटेलमध्ये सुखसुविधा

या हॉटेलमध्ये तुम्हाला सर्व सुखसुविधा मिळतात. लक्झरी रुम ते अगदी चांगलं जेवण सर्वकाही मिळते.

World's Expensive Hotel | Google

Next: पल पल दिल के पास हो... पर्पल साडीत खुललं सखीचं सौंदर्य

Sakhee Gokhale | Instagram
येथे क्लिक करा