ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठमोळी अभिनेत्री सखी गोखले नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
सखी गोखले आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
सखीची दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका चाहत्यांना फारच आवडली होती.
दिल दोस्ती दुनियादारी मालिकेत सखी रेशमाची भूमिका साकारत होती.
सखीने नुकतेच सोशल मीडियावर सुंदर साडीतील फोटो पोस्ट केले आहेत.
सखीने पिंक कलरची सुंदर साडी नेसली आहे.
पिंक कलरच्या साडीवर सुंदर डायमंड नेकलेस आणि इअररिंग्स घातल्या आहेत.
सखीने या साडीवर सुंदर हेअरस्टाईल केली आहे त्यावर केसात पांढऱ्या रंगाचे गुलाब माळले आहे.
सखी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.