Amruta Khanvilkar: चंद्राचं सौंदर्य पाहताच जीव भुलला...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमृता खानविलकर

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Amruta Khanvilkar | Instagram

नृत्यांगणा

अमृता खानविलकर उत्तम नृत्यांगणा आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

हिंदी चित्रपटसृष्टी

अमृता खानविलकरने आतापर्यंत मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताचे फोटो

अमृताने नुकतेच सोशल मीडियावर काळ्या रंगाच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताचा आउटफिट

अमृताने ब्लॅक कलरची सुंदर साडी नेसून त्यावर वेस्टर्न स्टाइलची गोल्डन ज्वेलरी घातली आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

सिंपल मेकअप

अमृताने या साडीवर सिंपल मेकअप केला आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताचे सौंदर्य

अमृताचे सौंदर्य या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या सौंदर्याचे चाहत्यांनी कौतुक केले आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

Next: श्रद्धाचा कातिल अंदाज; फोटो लावतील वेड

Shraddha Kapoor | Instagram
येथे क्लिक करा