Shraddha Kapoor: श्रद्धाचा कातिल अंदाज; फोटो लावतील वेड

Siddhi Hande

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

Shraddha Kapoor | Instagram

वेबसीरीज

श्रद्धा कपूर ही आतापर्यंत अनेक वेबसीरीज आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Shraddha Kapoor | Instagram

शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापूरे यांची मुलगी

श्रद्धा कपूर ही ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापूरे यांची मुलगी आहे.

Shraddha Kapoor | Instagram

स्त्री २

श्रद्धा कपूरच्या स्त्री २ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.

Shraddha Kapoor | Instagram

श्रद्धाचे फोटो

श्रद्धाने नुकतेच सोशल मीडियावर ब्लॅक कलरच्या ऑफ शोल्डर गाउनमधील सुंदर फोटो शेअर केले आहे.

Shraddha Kapoor | Instagram

श्रद्धाचा आउटफिट

श्रद्धाच्या या गाउनवर फ्लॉवर प्रिंट आहे.

Shraddha Kapoor | Instagram

श्रद्धाचे हटके फोटोशूट

श्रद्धाने एकदम सिंपल मेकअप करुन हटके फोटोशूट केले आहे.

Shraddha Kapoor | Instagram

श्रद्धाचे फोटो

श्रद्धाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Shraddha Kapoor | Instagram

 फुलाला पाहावं की तुला...

Shivali Parab | Instagram
येथे क्लिक करा