Shivali Parab: फुलाला पाहावं की तुला...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवाली परब

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब नेहमी चर्चेत असते.

Shivali Parab | Instagram

कल्याणची चुलबुली

शिवाली परबला कल्याणची चुलबुली या नावाने ओळखले जाते.

Shivali Parab | Instagram

महाराष्ट्राची हास्यजत्रा

शिवाली परब सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते.

Shivali Parab | Instagram

शिवालीचे सुंदर फोटो

शिवालीने नुकतेच सोशल मीडियावर निळ्या रंगाच्या काठपदर साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Shivali Parab | Instagram

शिवालीचे फोटोशूट

हातात गुलाबाचे फुल घेऊन शिवालीने हटके फोटोशूट केले आहे.

Shivali Parab | Instagram

शिवालीचा मराठमोळा लूक

शिवाली या मराठमोळ्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Shivali Parab | Instagram

Next: मृणाल दुसानिस होणार 'बिझनेसवुमन'; त्या व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

Mrunal Dusanis | Instagram
येथे क्लिक करा