Mrunal Dusanis: मृणाल दुसानिस होणार 'बिझनेसवुमन'; त्या व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

Siddhi Hande

मृणाल दुसानिस

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानिस.

Mrunal Dusanis | Instagram

४ वर्षानंतर भारतात परतली

मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षानंतर भारतात परतली आहे.

Mrunal Dusanis | Instagram

नवी मालिका

भारतात आल्यानंतर मृणाल लवकरच नव्या मालिकेत दिसणार आहे. मात्र, त्यापूर्वी तिने चाहत्यांना आणखी एक सरप्राईज दिले आहे.

Mrunal Dusanis | Instagram

व्हिडिओ

मृणालने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Mrunal Dusanis | Instagram

मृणालचा नवा बिझनेस

या व्हिडिओत एका मोठ्या प्रशस्त जागेत काहीतरी इंटिरियर डिझाइनचं काम सुरु असताना दिसत आहे.

Mrunal Dusanis | Instagram

कॅप्शन

त्यावर मृणालने काहीतरी नवीन सुरु होणार आहे ओळखा पाहू? असं कॅप्शन दिले आहे

Mrunal Dusanis | Instagram

नवीन व्यवसाय

या व्हिडिओवरुन मृणाल आता नवीन व्यवसाय सुरु करणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

Mrunal Dusanis | Instagram

Next:  भाऊ कदमची मुलगी सध्या काय करते?

Mrunmayee Kadam | Instagram
येथे क्लिक करा