Mrunmayee Kadam: भाऊ कदमची मुलगी सध्या काय करते?

Siddhi Hande

भाऊ कदम

भाऊ कदम हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे.

Mrunmayee Kadam | Instagram

मृण्मयी

भाऊ कदमला दोन मुली आहेत. त्याची मोठी मुलगी मृण्मयी ही नेहमी चर्चेत असते.

Mrunmayee Kadam | Instagram

मृण्मयी कदम

भाऊ कदमची मुलगी मृण्मयी कदम ही सध्या परदेशात आहे.

Mrunmayee Kadam | Instagram

कॉन्टेट क्रिएटर

मृण्मयी कदम ही डिजिटल कॉन्टेट क्रिएटर आहे. तिचे स्वतः चे यूट्यूब चॅनलदेखील आहे.

Mrunmayee Kadam | Instagram

शिक्षण

मृण्मयीने के.जी. जोशी आणि बेडेकर कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले.

Mrunmayee Kadam | Instagram

उच्च शिक्षण

मृण्मयी सध्या उच्च शिक्षणासाठी युनायटेड स्टेट्‍स ऑफ अमेरिका येथे गेली आहे.

Mrunmayee Kadam

Mrunmayee Kadam | Instagram

पार्ट टाइम जॉब

मृण्मयी सध्या कॉलेजसोबतच स्टारबक्स येथे पार्ट टाइम जॉब करत आहे.

Mrunmayee Kadam | Instagram

सोशल मीडिया

मृण्मयी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते.

Mrunmayee Kadam | Instagram

Next: केसात मोगऱ्याचा गजरा अन् सायलीच्या सौंदर्यानं वेधल्या नजरा

Sayali Sanjeev | Instagram
येथे क्लिक करा