ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
सायली संजीवने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सायली संजीवने 'काहे दिया परदेस' या मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली.
सायलीने नुकतेच सोशल मीडियावर खणाच्या घागऱ्यातील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
सायलीने व्हाईट कलरचा स्कर्ट आणि त्यावर चॉक्लेट कलरची खणाची ओढणी घेतली आहे.
सायलीने या साडीवर केसांचा सुंदर आंबाडा त्यावर मोगऱ्याचा गजरा माळला आहे.
सायली संजीव या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिचे सौंदर्य या लूकमध्ये खुललं आहे.