Shreya Maskar
जगात अशी ट्रेन आहे जीचे तब्बल 682 डबे आहेत.
जगातील सर्वात लांब ट्रेनचं नाव 'द ऑस्ट्रेलियन बीएचपी आयर्न ओर' आहे.
जगातील सर्वात लांब ट्रेन ही मालगाडी असून याचा उपयोग कोळसा वाहतुकीसाठी केला जातो.
या ट्रेनचे वजन एक लाख टन इतके आहे.
जगातील सर्वात लांब ट्रेन 8 इंजिनवर चालते.
या ट्रेनची लांबी 7.3 किमी असून ही खाजगी ट्रेन आहे.
ही ट्रेन ऑस्ट्रेलियाच्या यांडी माइन ते पोर्ट हेडलँड बीचपर्यंत धावते.
275 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी या ट्रेनला 10 तास लागतात.
ही ट्रेन 21 जून 2001 रोजी पहिल्यांदा धावली.