India Travel: सर्पमित्रांसाठी निसर्गाचा सुंदर नजारा, 'या' ठिकाणाला एकदा भेट द्याच

Shreya Maskar

गुजरात

भारतातील गुजरात राज्यात वसलेले सापुतारा हिल स्टेशन पर्यटकांचे आकर्षण आहे.

Gujarat | yandex

सापुतारा

सापुताऱ्यात नागाला देव मानल जातं.

Saputara | yandex

निसर्गाचे सौंदर्य

सापुतारा हिल्सला निसर्गाचे अद्भुत सौंदर्य पाहायला मिळते.

Beauty of nature | yandex

जंगल

सापुताराच्या जंगलात विविध प्रकारचे साप आढळतात.

forest | yandex

सर्पमित्र

सापुताऱ्याला विशेषता सर्पमित्र भेट देतात.

snake friend | yandex

सर्प गंगा नदी

सापुताऱ्यातील सर्प गंगा नदीच्या किनाऱ्यावर सापाची मोठी प्रतिमा देखील आहे.

Ganges River | yandex

कधी भेट द्यावी?

पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तुम्ही सापुताऱ्याला भेट देऊ शकता. कारण याच काळात या परिसराचे सौंदर्य खुलते.

visit | yandex

बोटींगचा आनंद

सापुतारा तलावात तुम्ही निवांत बोटींगचा आनंद घेऊ शकता.

boating | yandex

NEXT : प्राणी प्रेमींनो! भारतातील 'ही' राष्ट्रीय उद्याने पाहिलीत का?

national park | yandex
येथे क्लिक करा...