National Park: प्राणी प्रेमींनो! भारतातील 'ही' राष्ट्रीय उद्याने पाहिलीत का?

Shreya Maskar

आसाम

आसाम मधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जगभरात खूप प्रसिद्ध आहे.

Assam | yandex

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे एक शिंगे असलेल्या गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे.

Kaziranga National Park | yandex

आजूबाजूचा परिसर

हे उद्यान प्राण्यांसोबत उंच गवत आणि दलदलीसाठी ओळखले जाते.

Surroundings | yandex

विविध प्रजाती

काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात विविध प्रजातींचे प्राणी आढळतात.

Various species | yandex

पश्चिम बंगाल

सुंदरबन राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल मध्ये येते.

West Bengal | yandex

गंगा नदी

गंगा नदीच्या सुंदर वन डेल्टा प्रदेशात सुंदरबन राष्ट्रीय उद्यान आहे.

River Ganges | yandex

सुंदरबन राष्ट्रीय उद्यान

सुंदरबन राष्ट्रीय उद्यान रॉयल बंगाल टायगरसाठी प्रसिद्ध आहे.

Sundarbans National Park | yandex

जंगल

सुंदरबन उद्यान खारफुटीच्या जंगलाने वेढलेले आहे.

forest | yandex

NEXT : नवरात्रीत मुंबईतील 'या' मंदिरात असतो देवीचा मोठा उत्सव; रुप पाहून मन भारावेल

temple | yandex
येथे क्लिक करा...