Shreya Maskar
माहीममध्ये वसलेले शीतलादेवी मंदिर मुंबईतील खूप प्रसिद्ध देवीचे मंदिर आहे.
मंदिरात दगडी दीपमाळा आहेत.
शीतलादेवी मंदिरात नवरात्रीत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
कांजण्या / देवी आल्यावर भाविक येथे आवर्जून येतात.
अंगातील दाह शांत करण्यासाठी देवीला येथे साकडं घातले जाते.
शीतलादेवीची अनेक रूपे आहेत. उदा. जरीमरी मंदिर, मरीआईचे मंदिर
नवरात्रीत आवर्जून शीतलादेवी मंदिराला भेट द्या. मनः शांती मिळेल.
मंदिराचा आजूबाजूचा परिसर तुम्हाला मंत्रमुग्ध करून टाकतो.