Navratri 2024 : आई तुझं देऊळ! शहराच्या उंच डोंगरावर वसलंय देवीचं मंदिर

Shreya Maskar

पालघर

नवरात्रीत पालघर जिल्ह्यातील जीवदानी मंदिरला आवर्जून भेट द्या.

Palghar | google

विरार स्टेशन

विरार स्टेशनला उतरून तुम्ही पूर्वेकडून जीवदानी मंदिरसाठी रिक्षा पकडा.

Virar Station | google

जीवदानी मंदिर

जीवदानी मंदिरात नवरात्रीचा मोठा उत्सव साजरा केला जातो.

Jivdani Temple | google

नव दिवस उत्सव

नव दिवस मंदिर दिव्यांनी उजळून जाते.

Nav Divas Utsav | google

मंदिराच्या पायऱ्या

जीवदानी मंदिराला सुमारे 1000 पायऱ्या आहेत.

Temple steps | google

भाविकांची गर्दी

नवरात्रीत येथे भाविकांची गर्दी पाहायला मिळते.

Crowd of devotees | google

डोंगर

जीवदानी देवीचे मंदिर डोंगरावर आहे.

mountain | google

नवसाला पावणारी देवी

नवसाला पावणारी देवी म्हणून जीवदानी आईची ओळख आहे.

Goddess | google

NEXT : धबधब्याच्या मागे दडलीये रहस्यमयी गुहा

waterfalls | yandex
येथे क्लिक करा...