ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आज, १३ ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय डावखुरा दिवस म्हणजेच लेफ्टहॅंडर्स डे आहे. डावखुऱ्या लोकांबद्दल या खास गोष्टी जाणून घ्या.
डावखुरे लोक मल्टीटास्किंगमध्ये खूप चांगले असतात.
डावखुऱ्या लोकांचा मेंदू खूप तीक्ष्ण असतो.
डाव्या हाताने लिहिणाऱ्या लोकांमध्ये क्रिएटिव्ह आणि कलात्मक कौशल्ये असतात.
डावखुरे लोक कोडी किंवा समस्या अगदी सहजपणे सोडवू शकतात.
डाव्या हाताने लिहिणाऱ्या लोकांना बेस्ट आयडियाज सुचतात.