ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गुरुवारचा उपवास भगवान विष्णूसाठी केला जातो.
गुरुवारी उपवास केल्याने अनेक लाभ होतात. यामुळे जीवनात सुख समृद्धी येते.
गुरुवारी उपवास केल्याने जीवनातील आर्थिक समस्या दूर होते.
गुरुवारचे उपवास केल्याने मानसिक शांती मिळते.
गुरुवारी उपवास केल्याने शरीर आणि मनात सकारात्मक उर्जा येते. यामुळे मन प्रसन्न वाटते.
प्रत्येक गुरुवारी उपवास केल्याने गुरु ग्रह बलवान होतो. यामुळे जीवनात प्रगती होते.
कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या गुरुवारपासून गुरुवारचे उपवास सुरु करणे शुभ मानले जाते.