World Kidney Day 2025: 'हे' पदार्थ किडनीसाठी ठरतात धोकादायक

Tanvi Pol

जास्त मीठ घातलेले पदार्थ

किडनीच्या समस्या असलेल्यांनी आहारात लोणची किंवा प्रोसेस्ड फुड खाणे टाळावे.

Foods high in salt | google

जास्त पोटॅशियमयुक्त पदार्थ

केळी असो वा संत्री ज्यात जास्त पोटॅशियम असतात असे पदार्थ.

Foods high in potassium | yandex

चीज

किडनीच्या समस्या असलेल्या रुग्णांनी दूध आणि जीच हे पदार्थ खावू नये.

Cheese | yandex

प्रोसेस्ड फूड

जसे चिप्स असो वा बर्गर असे फास्ट फूड खाणे टाळावे.

Processed Foods

साखरयुक्त पदार्थ

साखरयुक्त पदार्खांचाही समावेश किडनीच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी करु नये.

sweet food | saam tv

तेलकट पदार्थ

किडनीच्या समस्येत तेलकट पदार्थ खाणे टाळा.

Oily Food | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health Care | Saam Tv

NEXT: ऊसाचा रस की नारळ पाणी, कडाक्याच्या उन्हाळ्यात काय प्यावं?

Health Tips | Yandex
येथे क्लिक करा...