Health Tip: ऊसाचा रस की नारळ पाणी, कडाक्याच्या उन्हाळ्यात काय प्यावं?

Tanvi Pol

उन्हाळ्याच्या दिवसात

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी ऊसाचा रस आणि नारळ पाणीही फायदेशीर ठरते.

During summer days | Saam Tv

शरीर हायड्रेट

नारळ पाणी प्यायल्याने शरीर त्वरित हायड्रेट होते.

Hydrate the body | Saam TV

ऊसाचा रस

ऊसाचा रस प्यायल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते.

Sugarcane juice

थकवा कमी

नारळ पाणी पचन सुधारते शिवाय उष्णतेमुळे होणारा थकवा कमी करते.

Reduce fatigue | Saam Tv

वजन कमी

नारळ पाणी वजन नियंत्रणास मदत करते आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे.

Reduces weight

नारळ पाणी

मात्र अति उष्णतेमध्ये हायड्रेशनसाठी नारळ पाणी अधिक फायदेशीर मानले जाते.

coconut water | freepik

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health

NEXT: उन्हाळ्यात माठातील पाणी पिण्याचे फायदे कोणते?

Clay Pot Water | Saam Tv
येथे क्लिक करा...