Sandeep Gawade
17 जुलै 1998 रोजी रोजी रोमन कायदा स्वीकारून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाची स्थापना करण्यात आली. तो दिवस आंतरराष्ट्रीय न्याय दिन म्हणून साजरा केला जातो.
जगातील न्यायप्रणाली मजबूत करण्यासाठी आणि पीडितांना हक्क मिळवून देण्यासाठी जगभरात हा दिवस न्याय दिन म्हणून साजरा केला जातो.
जगात गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यात युद्ध गुन्हेही आहेत, त्यावर आळा बसण्यासाठी ICC ने काही कायदे केले आहेत.
जगात शांतता टिकवून रहावी आणि कायद्याच्या राज्याची आठवण जगातील प्रत्येकाला व्हावी, शिवाय त्याचा सर्वत्र प्रसार व्हावा यासाठी आयसीसीकडून प्रयत्न केले जातात.
मानवतेच्या विरोधातील गुन्हे, युद्धगुन्हे असे खटले चालवण्यासाठी आयसीसीची स्थापना करण्यात आली आहे. कायम स्वरूपाचे आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाची निर्मिती करण्यात आली आहे.
1 जुलै 2002 मध्ये रोमन कायदा अंमलात आला. त्यानंतर न्यायालयामध्ये कायदेशीर कार्यप्रणाली प्रदान केली.
Health Tips: मूळव्याधाचा सर्वाधिक धोका कुणाला?