World Earth Day 2024: पृथ्वीविषयी 'या' रोमांचक गोष्टी तुम्हाला माहित आहे का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुर्याभोवती प्रदक्षिणा

पृथ्वीला सुर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला ३६५ दिवसांचा कालाविधी लागतो.

Rotation | yandex

एक वर्ष

पृथ्वीला सुर्याभोवती एक प्रदक्षिणा झाली म्हणजे पृथ्वीवर एक वर्ष होतो.

One year | yandex

दिवस

पृथ्वीवर एका दिवस २४ तास नसून २३ तास ५६ मिनिटं आणि ४ सेकंदाचा असतो.

Day | yandex

विज

पृथ्वीवर एका सेकंदात १०० वेळा आणि एका दिवसात ८६ लाख वेळा विज पडते.

Lightning | yandex

पाणी

पृथ्वीच्या वस्तुमान फक्त ०.०७ टक्के आहे. त्याच्या खंडाच्या ०.४ टक्के भागावर पाणी आहे.

water | yandex

चंद्र

चंद्र जर नसता तर पृथ्वीवर दिवस ६ ते ८ तासांचा असता.

moon | yandex

पर्वत

पृथ्वीवर सर्वात उंच पर्वत इक्वाडेर माउंटचा चिंबोराजो आहे. ज्याची उंची ६३१० मीटर आहे.

Mountain | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | yandex

NEXT: उन्हाळ्यात वजन कमी करायचय? आहारात करा 'या' फळांचा समावेश

waight | yandex