Child Labour Act: ऐतिहासिक बाल कायदा! जाणून घ्या उद्देश, महत्व आणि शिक्षा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

१२ जून

जगभरात १२ जून हा दिवस बालकामगार विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतोय.

12th June | Yandex

उद्देश

बालकांमधील बालमजूरी संपवणे तसेच बालकांना शिक्षणाचा हक्क मिळावा हा खरा उद्देश आजच्या दिवसाचा आहे.

Purpose | Yandex

कधी पासून

बालकामगार विरोधी दिन आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या वतीने २००२ सालापासून हा दिवसा साजरा करण्यात आला.

Since when | Yandex

शिक्षा

यात आरोपींना सहा महिने ते साधारण दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा २० ते ५० हजारांपर्यंत दंड आहे.

Punishment | Yandex

बालंकाचे वय

बालकामगार कायद्या अंतर्गत साधारण १४ वर्षाखालील मुलांना रोजगारावर बंदी घालण्यात आलेली आहे.

Age of the Child | Yandex

कोण काम करते

जगभरात असलेल्या बालकांच्या प्रश्नावर काम करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांची संघटना पुढाकार घेते.

Who works | Yandex

भारतात

भारतात असलेल्या बालकांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी युनिसेफ इंडिया ही संयुक्त राष्ट्रांची संघटना काम करते.

In India | Yandex

दरवर्षी

दरवर्षी १२ जून हा बालकामगार विरोधी दिन साजरा करताना मोठ्या उत्साहाने साजरा करतात. दरवर्षी एक नवीन थीम निर्माण करण्यात येते.

Every year | Yandex

NEXT: साऊथ इंडियन स्टाईल सुंदर Bridal लूक

South Indian Bridal Look | Yandex
<strong>येथे क्लिक करा...</strong>