ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
१४ जूनला जागतिक रक्तदान दिन किंवा रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. रक्तदानामुळे एखाद्याचे आयुष्य वाचवले जाऊ शकते.
एक निरोगी व्यक्ती प्रत्येक ५६ दिवसात रक्तदान करु शकते.
एक निरोगी व्यक्ती एक वर्षात ६ वेळा रक्तदान करु शकतो.
रक्तदान केल्याने आपल्या आरोग्याला कोणते फायदे होतात, जाणून घ्या.
रक्तदान केल्याने शरीरात लाल रक्त पेशींचे उत्पादन वाढते.
एका रिपोर्टनुसार, रक्तदान करणाऱ्या व्यक्तींना हार्ट अटॅक येण्याची शक्यता
रक्तदान केल्याने शरीरात आयरनचे प्रमाण संतुलित राहते. ज्यामुळे अॅथेरोस्क्लेरोसिसचा धोका कमी होतो.