Manasvi Choudhary
वर्किग वुमनसाठी स्टायलिश असे मंगळसूत्राचे पॅटर्न सध्या ट्रेडिंगमध्ये आहेत.
ऑफिसमध्ये प्रोफेशनल लूकसाठी या मंगळसूत्राच्या डिझाईन्स तुम्ही ट्राय करू शकता.
काळ्या मण्यांच्या एका अत्यंत नाजूक तारेमध्ये मध्यभागी एकच मोठा डायमंड असतो. हे मंगळसूत्र शर्ट, कुर्ती किंवा ब्लेझरवर एखाद्या डायमंड नेकलेससारखे दिसते.
इव्हिल आय असणारे हे चिन्ह मंगळसूत्रामध्ये ट्रेंडमध्ये आहे. स्टायलिश लूकसाठी खास हे पॅटर्न निवडले जाते
पाना, फुलांच्या डिझाईनमध्ये पेडंट मंगळसूत्रामध्ये असते जे सध्या युनिक आणि स्टायलिश लूकसाठी निवडले जाते.
सिंगल स्टोन मंगळसूत्र हे कायम ट्रेडिंगमध्ये असतो या मंगळसूत्र डिझाईनमध्ये नाजूक साखळीत एक हिरा असतो
कर्व्ह आणि लिनिअर डिझाईन मंगळसूत्रामध्ये हिरे सरळ रेषेत किंवा अर्धवर्तुळाकार असतात. हे मंगळसूत्र नाजूक आणि छोटे साईजचे असते.