Manasvi Choudhary
पांढऱ्या रंगाची साडी ही साधेपणा आणि सौंदर्याचे प्रतीक मानली जाते. हिंदू संस्कृतीत पूजा समारंभात पांढऱ्या रंगाच्या साडीला विशेष महत्व आहे.
तुम्हाला देखील पांढरी साडी खरेदी करायची असेल तर त्यामध्ये अनेक नवीन पॅटर्न्स आहेत.
लखनवी चिकनकारी पॅटर्नची पांढरी साडी नेसल्यावर रिच लूक येतो. या साडीला मिरर वर्क केलेले असते.
ऑर्गेंझा पांढरी साडी ही हलकी आणि दिसायला स्टायलिश असते. या पांढऱ्या रंगाच्या साडीवर तुम्ही कोणतेही कॉन्स्ट्रास्ट ब्लाऊज परिधान करू शकता.
सिंपल पांढरी साडी तिला सोनेरी बॉर्डर ही साडी कायमच ट्रेंडमध्ये असते. या साडीवर तुम्ही मोत्याचे दागिने असा लूक करा.
पांढऱ्या साडीला लाल रंगाची मोठी बॉर्डर असते ही अत्यंत स्टायलिश साडी असते. पूजा, सण किंवा लग्न समारंभासाठी तुम्ही ही साडी निवडा.