Laptop Work: मांडीवर लॅपटॉप ठेवून काम करताय? मग हे वाचाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काम करण्याची सवय

अनेकांना मांडीवर लॅपटॉप ठेवून काम करण्याची सवय असते.

Working habit | yandex

शरीरासाठी हानिकारक

मांडीवर लॅपटॉप ठेवून काम करणे शरीरासाठी हानिकारक असते. यामुळे तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात.

Harmful for the body | Canva

त्वचा रोग

लॅपटॉपमधून गरम हवा येत असते. त्यामुळे लॅपटॉप मांडीवर ठेवल्यास तुमच्या त्वचेची जळजळ होते.

Skin disease | Instagram

स्किन सिंड्रोम

मांडीवर लॅपटॉप ठेवून काम केल्याने टोस्टेड स्किन सिंड्रोम होण्याची शक्यता असते.

Skin Syndrome | Canva

पाठीचा आजार

मांडीवर लॅपटॉप ठेवून काम केल्याने आपली बसण्याची स्थिती बदलते.

Back pain | Canva

पाठदुखी

मांडीवर जास्त वेळ लॅपटॉप बसल्याने पाठदुखी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात.

Back Problem | yandex

योग्य पद्धत

लॅपटॉप काम करताना तो कधीही एका टेबलवर लॅपटॉप ठेवून काम करावे.

Correct Method | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Canva

NEXT: 'या' पदार्थांचा आहारात समावेश केल्यास तुमचे तारुण्य खुलून येईल

Diet | Saam Tv