Superfoods for Women: 'या' पदार्थांचा आहारात समावेश केल्यास तुमचे तारुण्य खुलून येईल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जीवन

आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये स्त्रीया अनेक क्षेत्रात आपल्या कामगीरीमुळे नाव कमवत आहेत.

Superfoods for Women | Yandex

आहार

अशा जीवनात फिटनेस राखण्यासाठी आहाराची पूर्ण काळजी घेतात.

Superfoods for Women | Yandex

फिटनेस

महिलांनी फिटनेस मेंटेन करण्यासाठी आहारात या गोष्टींचा समवेश करा.

Superfoods for Women | Yandex

फायदे

एवोकाडो महिलांच्या शरीरासाठी खुप फायदेशीर ठरते.

Superfoods for Women | Yandex

समस्या

महिलांनी दहीचे सेवन केल्यास पोटाशी संबंधीत समस्या दूर राहातील.

Superfoods for Women | Yandex

कर्करोग

सोयाबीनचे आहारात समावेश केल्यास स्थनाच्या कर्करोगाचा धोका टळतो.

Superfoods for Women | Yandex

सफरचंद

आहारात सफरचंदाचा समावेश केल्यास अनेक आजारांपासून दूर राहू शकतो.

Superfoods for Women | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Superfoods for Women | Yandex

NEXT: पावसाळ्यामध्ये चहासोबत कुरकुरीत पालक भजी, सोपी रेसिपी

Bhaji Flavour | Yandex