Palak Pakora: पावसाळ्यामध्ये चहासोबत कुरकुरीत पालक भजी, सोपी रेसिपी

Rohini Gudaghe

पालक धुवा

पालक निवडून घ्या. लहान पाने वेगळी धुवून चाळणीत ठेवा.

Wash Palak | Yandex

भजीसाठी पीठ

दुसरीकडे भजीसाठी पीठ तयार करा.

Bhaji Flavour | Yandex

मसाले एकत्र करा

बेसन, मीठ, हळद, तिखट आणि ओवा एकत्र करा.

Add spices | Yandex

पीठ भिजवा

यामध्ये अंदाजे पाणी घाला. घट्टसर पीठ भिजवा.

Wet flavour | Yandex

तेल तापवा

गॅसवर कढईत तेल चांगले तापवा.

Oil Boiled | Yandex

तेलात सोडा

पालकाची पाने या पीठात बुडवन तळायला तेलात सोडा.

Deep In Oil | Yandex

भजी तळा

सगळ्या बाजुने ही पाने हलवून कुरकुरीत तळा.

Palak bhaji | Yandex

गरमागरम भजी

ही गरमागरम भजी पावसात चहासोबत भारी लागतात.

Palak Pakora | Yandex

NEXT: महादेवाच्या मंदिरात नंदी का असतो?

According to | Yandex