Mythology Mystery: महादेवाच्या मंदिरात नंदी का असतो?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंदिरात

तुम्ही कायम भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर तिथे तुम्हाला नंदीची मूर्ती दिसून येते.

temple | Yandex

इच्छा

मंदिरात कायम प्रवेश करण्यापूर्वी लोक नंदीला नमस्कार करुन जातात आणि त्याच्या कानात आपली इच्छा सांगताना दिसून येतात.

wish | Yandex

नंदीची मूर्ती

पण तुम्हाला माहिती आहे का? भगवान शंकराच्या मंदिरात नंदीची मूर्ती का असते.

Nandi idol | Yandex

भक्तीचं प्रतिक

नंदी हे भगवान शंकराचे वाहन असून ते भक्तीचं प्रतिक मानलं जात.

Symbol of Bhakti | Yandex

भक्त

नंदी भगवान महादेवाचे भक्त होते असे मानले जाते.

Devotee | Yandex

पौराणिक कथेनुसार

पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी भगवान शंकरांनी समुद्रातून बाहेर पडलेले विष पिऊन जगाला वाचवले होते,मात्र त्याच वेळी काही थेंब जमिनीवरही पडले.

According to | Yandex

नंदी

त्याचवेळी तिथे असणाऱ्या नंदीनेही ते थेंब आपल्या जिभेने खाल्ले होते.त्याच वेळी नंदीला पाहून नंदी भगवान शंकराचा वाहन झाला.

Nandi | Yandex

मंदिरात

तेव्हा पासून भगवान शंकराच्या मंदिरात नंदी असतो.

In the Temple | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Yandex