Work Visa: 'या' देशांमध्ये भारतीयांना सहज मिळतो वर्क व्हिसा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्वप्न

भरपूर शिक्षण घेऊन परदेशात काम करणं अनेक विद्यार्थांचे स्वप्न असते.

Dream | Yandex

व्हिसा

पण परदेशात काम करण्यासाठी वर्क व्हिसा आवश्यक असतो. असे काही देश आहेत जिथे भारतीय विद्यार्थ्यांना सहज वर्क व्हिसा मिळतो.

Visa | Yandex

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियात वर्क व्हिसा मिळणे भारतीयांसाठी सोपे आहे. या देशाचे नागरिकत्व, सुरक्षित वातावरण आणि मजबुत अर्थव्यवस्था नवनवीन क्षेत्रात नोकरीची संधी देते.

Australia | Yandex

नेदरलँड

नेदरलँड भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना सहज वर्क व्हिसा मिळू शकतो. नेदरलँडमधील कमी कर आणि उच्च रहाणीमान लोकांना आकर्षित करतं.

Netherlands | Yandex

युनायटेड किंगडम

परदेशात काम करू इच्छीत असणाऱ्या विद्यार्थांसाठी यूकेमध्ये सहज वर्क व्हिसा मिळू शकतो.

United Kingdom | Yandex

न्यूझीलँड

न्युझीलँडमध्ये भारतीय नागरिकांना सहज वर्क व्हिजा मिळतो. या देशाचे नैसर्गिक सौंदर्य, उच्च राहणीमान, कामाचे सकारात्मक वातावरण लोकांना आकर्षित करते.

New Zealand | Yandex

सिंगापूर

सहज व्हिसा देणारे सिंगापूर शिक्षणापासून तंत्रज्ञान आणि आदरातिथ्य अशा विविध उद्योगांमध्ये भारतीय व्यावसायिकांचे स्वागत करते.

Singapore | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: बीट खाण्याचे दुष्परिणाम, घ्या जाणून

Pregnant Woman | Yandex