Rohini Gudaghe
बीटरूटमध्ये ऑक्सलेट असते. त्यामुळे स्टोन होऊ शकतात.
बीटचा ज्युस कमी प्रमाणात पिण्याचा सल्ला दिला जातो.
किडनी स्टोन असेल बीटरूट ज्यूस आणि सॅलड पूर्णपणे टाळावे.
बीटरूटचे जास्त सेवन केल्यामुळे अनेकांना अॅलर्जी देखील होऊ शकते.
बीटरूटमुळे घसा जडपणा आणि ब्रोन्कोस्पाझम होऊ शकतो.
बीट खाल्याने पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
गर्भवती महिलांनी बीट कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.
यकृतालाही बीट धोकादायक ठरु शकते.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.