Stress: ताणतणाव वाढतोय? आहारात खा हे पदार्थ

Manasvi Choudhary

ताणतणाव

ताणतणाव हा मानसिक आरोग्य बिघडवण्याचा एक भाग आहे आणि त्याचा त्रास आज सामान्य झाला आहे.

Stress | Yandex

असा करा आहार

तणावावर अन्नानेही मात करता येते. तणाव दूर करण्यासाठी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात काय खावे ते जाणून घ्या.

Food | Canva

तणाव होईल दूर

तज्ज्ञांच्या मते, आहारात थोडासा बदल करून तुम्ही तणावापासून आराम मिळवू शकता

Food | Canva

आरोग्य

ताणतणाव किंवा आरोग्याच्या कोणत्याही समस्येपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी अशाच पदार्थांचे सेवन केले पाहिजे ज्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात.

Fruit | Yandex

काजू- बदाम खा

काजू, बदाम, नारळ यासारख्या सुपरफूडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि इतर पोषक घटक असतात.

Dryfruits | canva

पोषकतत्वे

हे पोषक तत्व मेंदूसाठी फायदेशीर मानले जातात. त्यांना नित्यक्रमाचा भाग बनवा.

Lunch | Canva

पनीर

पनीरचे सेवन करू शकता आणि शीतपेयात ताक वापरू शकता.

Paneer | Yandex

एवोकॅडो खा

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अंड्यांसह मसूर, चिकन सलाड, एवोकॅडो किंवा स्प्राउट्सचे सेवन करू शकता.

Avacado | Google

NEXT: रोज १० हजार पावलं चालल्याने शरीरावर काय परिणाम होतो? वाचा

Walk
येथे क्लिक करा...