Manasvi Choudhary
दररोज सकाळ - संध्याकाळ चालणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते.
तज्ज्ञांच्या मते, १० हजार पावलं चालल्याने आरोग्यसाठी फायद्याचे आहे
वजन नियंत्रणात राहते
रोज १० हजार पावलं चालल्याने वजन नियंत्रणात राहते.
हृद्याचे आरोग्य
हृद्याच्या आरोग्यासाठी रोज १० हजार पावलं चालणे फायद्याचे मानले जाते.
ब्लड सर्क्युलेशन
नियमितपणे १० हजार पावलं चालल्याने ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहते.
चांगली झोप लागते
रोज १० हजार पावलं चालल्याने झोप चांगली आरोग्य सुधारते
ताणतणाव दूर
ताणतणाव व मानसिक समस्या असल्यास चालणे महत्वाचे ठरते.
येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या