Manasvi Choudhary
कामाच्या ठिकाणी आळस, थकवा, चिडचिड या समस्या सर्वांनाच उद्भवतात.
योग्य आहार न घेणे हे यामागचे प्रमुख कारण आहे.
नियमितपणे वेळेवर योग्य आहार घेणे निरोगी आरोग्यासाठी फायद्याचे आहे.
केळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे शरीराला उर्जा मिळते.
मशरूम खाल्ल्याने शरीरातील आळस दूर होतो.
एवोकॅडोमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. आहारात एवोकॅडो खाल्ल्याने थकवा दूर होण्यास मदत होते.
भोपळ्याच्या बिया भोपळ्याच्या बिया निरोगी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या