Manasvi Choudhary
मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी योगासने करणे महत्वाचे आहे.
सर्वांगासन केल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात.
सर्वांगासन हा शारीरिक व्यायाम आहे ज्यामध्ये संपूर्ण शरीर खांद्यावर संतुलित केले जाते.
रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी सर्वांगासन योगा केला जातो.
अपचन आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हे योगासन लाभदायी आहे.
सर्वांगासनाचा दररोज सराव केल्याने हात आणि खांद्याचे स्नायू मजबूत होतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. साम डिजीटल माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.