Saam Tv
लाकडी चॉपिंग बोर्ड योग्य पद्धतीने स्वच्छ केला न केल्यास त्यात बॅक्टेरियाचे प्रमाण वाढू शकते.
मांस, भाज्या कापण्यासाठी एकाच लाकडी चॉपिंग बोर्डचा वापर झाला की, त्यावर कॉईल व साल्मोनेला यांसारखे हानिकारक जीवाणू चिकटू शकतात.
चला तर चॉपिंग बोर्ड स्वच्छ करण्याच्या सोप्प्या पद्धती जाणून घेवू.
चॉपिंग बोर्ड स्वच्छ ठेवण्यासाठी कच्चे मांस आणि भाज्यांसाठी वेगवेगळे चॉपिंग बोर्ड वापरले पाहिजे.
तुम्ही पातळ ब्लिच सोल्युशनने बोर्ड स्वच्छ करू शकता. मात्र नंतर चॉपिंग बोर्ड पूर्णपणे वाळवणे आवश्यक आहे. चॉपिंग बोर्ड वाळवल्याने बॅक्टेरियांचा नाश होतो.
तुम्ही चॉपिंग बोर्ड गरम पाणी आणि साबण वापरून स्वच्छ करु शकता.
तुम्ही मीठ आणि लिंबाच्या साहाय्याने सुद्धा चॉपिंग बोर्ड स्वच्छ करु शकता.
तुमचे चॉपिंग बोर्डवर जर खडबडीत झाले असेल ते त्वरीत बदला. कारण त्यामध्ये बॅक्टेरिया तयार होवू शकतो.
NEXT : झटपट असा बनवा चवदार तवा पुलाव