Long Hair Growth Oil: खोबरेल तेलात १ चमचा मिसळा हा पदार्थ, कमरेपर्यंत वाढतील तुमचे केस

Manasvi Choudhary

केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय

लांब आणि दाट केस असावेत अशी सर्वच महिलांची इच्छा असते. केसांच्या वाढीसाठी महिला अनेक घरगुती उपाय करतात.

Long Hair Growth Oil

तेल तयार करा

पार्लरमधील केमिकलयुक्त प्रोडक्ट्सशिवाय घरच्या घरी केसांच्या वाढीसाठी तुम्ही एक तेल बनवू शकता.

Homemade Hair Oil For Long And Black Hair

तेल बनवण्यासाठी साहित्य

तेल बनवण्यासाठी सोपी कृती आहे त्यासाठी तुम्हाला खोबरेल तेल, कलौंजी तेल, कांद्याचा रस हे साहित्य घ्यावे लागणार आहे.

Coconut Oil | yandex

खोबरेल तेल

सर्वातआधी, गॅसवर एका छोट्या भांड्यामध्ये खोबरेल तेल घ्या यात थोडे कलौंजी तेल मिक्स करा.

Coconut Oil | yandex

कांद्याचा रस मिक्स करा

हे दोन्ही तेल मिक्स केल्यानंतर त्यात कच्चा कांद्याचा रस मिक्स करा. तेल घट्ट झाल्यावर थंड करायला ठेवा.

Onion Juice | yandex

किती दिवस वापरावे तेल

तेल थंड झाल्यानंतर एका काचेच्या बाटलीमध्ये भरा. तुम्ही हे तेल महिनाभर केसांसाठी वापरू शकता.

Long Hair Growth Oil

तेलाने करा मालिश

आठवड्यातून दोन ते तीन वेळा नियमितपणे या घरगुती तेलाने केसांची मालिश केल्याने केसांची वाढ होईल.

Long Hair Growth Oil

केसांना तेल योग्य लावण्याची पद्धत

केस धुतल्यानंतर ते कोरडे करा आणि त्यानंतर हे तयार केलेले तेल केसांना लावा.

Hair Oil Benefits

केसांच्या मुळांना लावा तेल

नंतर सुती कापड पाण्यात भिजवून पिळून ५ मिनिटे केसांभोवती बांधा. तेल तसेच ठेवून केस कोरडे करा यामुळे तेल केसांच्या मुळांपर्यंत पोहोचते.

Long Hair Growth Oil

next: Morning Weight Loss Drink: जिऱ्याचं पाणी की सब्जाचं पाणी? वजन झटपट कमी करण्यासाठी कोणते ड्रिंक सर्वात बेस्ट?

Morning Weight Loss Drink
येथे क्लिक करा...