Morning Weight Loss Drink: जिऱ्याचं पाणी की सब्जाचं पाणी? वजन झटपट कमी करण्यासाठी कोणते ड्रिंक सर्वात बेस्ट?

Manasvi Choudhary

वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय

आजकाल वजन कमी करण्यासाठी अनेक घरगुती उपाय केले जातात. सकाळी रिकाम्यापोटी जिरा आणि सब्जाचे पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते.

Morning Weight Loss Drink | pinterest

कोणते ड्रिंक फायदेशीर

मात्र या दोन्ही ड्रिंक्सपैकी वजन कमी करण्यासाठी कोणते ड्रिंक अधिक फायदेशीर आहे? हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Morning Weight Loss Drink

जिऱ्याचे फायदे

जिरा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जिऱ्याचा आयुर्वेदातही उपयोग होतो. जिरा खाल्ल्याने शरीराची पचनक्रिया सुरळीत होते.

Jeera Water Benefits | Yandex

पचनक्रिया सुधारण्यास मदत

जिऱ्यामध्ये अॅटीआँक्सिड्ंटस गुणधर्म अधिक असल्याने जिऱ्याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते यामुळे शरीराचे वजन कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.

Digestion | yandex

सब्जा आरोग्यासाठी फायदेशीर

सब्जामध्ये ओमेगा -3, फाईबर आणि फ्लांट- बेस्ड प्रोटीन हे गुणधर्म असतात यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात सब्ज्याचे पाणी प्यायल्याने शरीरासाठी फायदेशीर आहे.

Sabja Water Benefits

वजन कंट्रोलमध्ये राहते

जिरा पाण्याचे सेवन केल्याने मेटाबॉलिज्म वाढते यामुळे पचनक्रिया सुधारते. शरीरातील ब्लड शुगरदेखील नियत्रंणात राहते. सब्जा पाणी प्यायल्याने लवकर भूक लागत नाही यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Weight Loss | GOOGLE

दोन्हीही फायदेशीर

जिऱ्याचे पाणी शरीराचे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते तर सब्जाचं पाणी प्यायल्याने लवकर भूक लागत नाही.

Morning Weight loss Drink

कधी प्यावे?

जिऱ्याचे पाणी सकाळी रिकाम्यापोटी पिणे फायदेशीर आहे. तसेच सब्जा पाणी दुपारच्या जेवणापूर्वी प्यायल्याने फायदा होतो.

Morning Weight loss Drink

Next: Natural Hair Growth Tips: लांब आणि दाट केसांसाठी 'दह्याचा' असा करा वापर; घरच्या घरी मिळवा पार्लरसारखी ट्रिटमेंट

येथे क्लिक करा...