ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्हाला माहितच असेल सगळ्या स्त्रिया बॅगी जीन्सचा ट्रेंड फॉलो करत आहे. सध्या बऱ्याच अभिनेत्रीही आपल्याला बॅगी जीन्समध्ये पाहायला मिळतात.
बॅगी जीन्समुळे कूल लुक आपण तयार करु शकतो. चला तर पाहुया न्यु ट्रेंड स्टाईल्स आऊटफीट्स
सगळ्यात हटके आणि मॉर्डन लुक तयार करायचा असेल तर तुम्ही डीप व्ही नेक टॉप बॅगी जीन्स वर वापरु शकतात.
फुलांच्या डिजाइनचा शर्ट बॅगी जीन्सवर ठसठशीत दिसतो. गोंडस असा लूक तुम्ही तयार करु शकता.
बॅगी जीन्सवर सर्वात उत्तम म्हणजे स्ट्रॅपी टॉप आहे. त्यावर तुम्ही चंकी ज्वेलरी वापरू शकता.
कूल लुक करण्यासाठी तुम्ही स्टायलिश बॅगी जीन्सवर लूज टी-शर्टचा वापर करा.
बॅगी जीन्ससोबत तुमचा टँक टॉप परिधान करु शकता. हेआकर्षक पोशाख तुम्हाला एक बॉसी लुक देईल.