Most Famous Indian Temples: आयुष्यातले अडथळे दूर करायचे असतील तर द्या या धार्मिक स्थळांना भेट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कुटुंब

तुमच्या कुटुंबात काही अडथळे येत असतील तर तुम्ही या दिवसात काही ठिकाणांना भेट देवू शकता. तुम्ही फॅमेलीसह जावून या ठिकाणाचे दर्शन घेवू शकता.

Famous Indian Temples | Saam Tv

धार्मिक ठिकाणे

तुम्हाला संसारात सुख-शांती तसेच धन-धान्याची कमतरता भासत असेल तर तुम्ही या ठिकाणांना भेट देवू शकता.

Famous Indian Temples | Saam Tv

शनी शिंगणापूर, महाराष्ट्र

अहमदनगर जिल्यातील नेवासा तालुक्यात वसलेले हे मंदिर प्रसिद्ध शनिमंदिरांपैकी एक आहे.

Famous Indian Temples | Saam Tv

श्री शनिचर मंदिर, मुरैना

मध्य प्रदेशमधल्या मुरैना जिल्ह्यात श्री शनिचर मंदिर आहे. हे मंदीर खूप पवित्र मानले जाते.

Famous Indian Temples | Saam Tv

मंडपल्ली मंडेश्वर स्वामी मंदिर, आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेशातील पुर्व गोदावरी जिल्ह्यातील मंडपल्ली येथे मंडेश्वर स्वामी मंदिर वसलेले आहे.

Famous Indian Temples | Saam Tv

तिरुनाल्लर शनिस्वरण मंदिर

तिरुनाल्लर शनिस्वरण मंदिर हे भगवान शनिला समर्पित असून हे मंदिर पाँडिचेरीच्या कराईकल जिल्ह्यात वसलेले आहे.

Famous Indian Temples | Saam Tv

शनि मंदिर प्रतापगड

महाराष्ट्रातल्या प्रतापगड जिल्ह्यात सुप्रसिद्ध शनि मंदिर आहे. असे म्हणतात या मंदीरांमध्ये व्यक्तीच्या आयुष्यातली दु:ख दूर होतात.

Famous Indian Temples | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Famous Indian Temples | Saam Tv

NEXT : ऑक्टोबर हिटमध्ये अशी घ्या आरोग्याची काळजी

October Heat | Saam Tv
येथे क्लिक करा