October Heat: ऑक्टोबर हिटमध्ये अशी घ्या आरोग्याची काळजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरपूर पाणी

भरपूर प्रमाणात पाणी प्यावे,याने उन्हाचा त्रास कमी होईल.

Drinking Water | Saam Tv

सुती कपडे

ऑक्टोबर हिट वाढत असताना शक्यतो व्यक्तींनी सुती कपडे परिधान करावीत.

cotton clothes | yandex

सनस्क्रीन

बाहेर पडताना सनस्क्रीन लावून बाहेर पडावे.

Sunscreen | Canva

गॉगल

घराबाहेर निघताना गॉगल घालूनच बाहेर पडावे.

Goggles when going out | googal

संतुलित आहार

ऑक्टोबर हिट वाढत असताना व्यक्तींनी आहार संतुलित ठेवावा.

Healthy Food | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam Tv

NEXT:चमकदार आणि मुलायम त्वचेसाठी 'हा' स्क्रब करा ट्राय...

Body Scrub Benefits | CANVA
येथे क्लिक करा...