Ankush Dhavre
महिलांनी वर्षातून एकदा तरी व्हिटॅमिन बी ची टेस्ट करावी
वाढत्या वयासह थायरॉईड होण्याची शक्यताही वाढत जाते, त्यामुळे थायरॉईडची चाचणीही करावी.
यासह महिलांनी एकदा तरी आयरन स्टेटस चेक करून घ्यावा
Hba1c मुळे ब्लड ग्लुकोजची मात्रा कळते त्यामुळे ही चाचणीही करावी.
महिलांनी वर्षातून एकदा तरी ही टेस्ट करावी
वर्षातून एकदा तरी हार्मोन पॅनल टेस्ट करून घ्यावी
डायबिटीजपासून वाचण्यासाठी फास्टींग इन्सुलिनची टेस्ट करणं गरजेचं आहे.
हे केवळ माहितीसाठी आहे, अधिक माहितीसाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.