आजपासून Duleep Trophy ला सुरुवात! केव्हा अन् कुठे पाहता येणार लाईव्ह?

Ankush Dhavre

दुलीप ट्रॉफी

दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेला ५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

duleep trophy | yandex

महत्वाची मालिका

बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या मालिकेपूर्वी ही स्पर्धा अतिशय महत्वाची असणार आहे.

duleep trophy | yandex

संधी

कारण या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना भारतीय संघात संधी दिली जाऊ शकते.

duleep trophy | yandex

सामने

या स्पर्धेतील सामने बंगळुरु आणि आंध्रप्रदेशमध्ये खेळले जाणार आहेत.

duleep trophy | yandex

संघ

या स्पर्धेत ए,बी,सी आणि डी असे ४ संघ असणार आहेत.

duleep trophy | yandex

सामना

या स्पर्धेतील पहिला सामना ५ ते ८ सप्टेंबर दरम्यान खेळला जाणार आहे.

duleep trophy | yandex

लाईव्ह स्ट्रीमिंग

हे सामने तुम्ही जियो सिनेमावर लाईव्ह पाहता येणार आहे. हे सामने भारतीय वेळेनुसार सकाळ ९ वाजता सुरु होतील

duleep trophy | yandex

NEXT: 20 दिवस सतत बिअर प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

beer | canva
येथे क्लिक करा