Ankush Dhavre
बियर हे जगातील सर्वाधिक सेवन केलं जाणारं ड्रिंक आहे.
काही हेल्थ एक्स्पर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, कधीतरी बियर प्यायल्याने शरीरावर कुठलाही परिणाम होत नाही.
मात्र दररोज बियर प्यायल्याने शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
जर तुम्ही १५ ते २० दिवस सतत बियर प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होऊ शकतो? जाणून घ्या.
सतत बियर प्यायल्याने तुमचं वजन वाढू शकतं कारण बियरमध्ये कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं.
बियरचं जास्त सेवन केल्याने लिव्हरचे आजार होऊ शकतात.
यासह हृदयाचे आजारही होऊ शकतात.
हे केवळ माहितीसाठी आहे, साम टीव्ही कुठलाही दावा करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क करा.