'या' Blood Group च्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असतो जास्त

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सर

चुकीच्या जीवनशैलीमुळे आजकाल कॅन्सरच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

स्तनांचा कॅन्सर

महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनांच्या कॅन्सरमध्येही वाढ होताना दिसतेय.

कोणाला धोका जास्त?

स्तनाच्या कर्करोगाचा धोका कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तींना जास्त असतो, यावर विविध अभ्यास झाले आहेत आणि त्यांचे निष्कर्ष काही प्रमाणात वेगवेगळे आहेत.

या रक्तगटाला धोका जास्त

काही अलीकडील आणि मोठ्या अभ्यासांमधून असं दिसून आलंय आहे की, A रक्तगट असलेल्या व्यक्तींना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका थोडा जास्त असू शकतो.

O रक्तगट

काही अभ्यासांमध्ये असेही दिसून आले आहे की O रक्तगट असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका कमी असतो आणि काही कर्करोगांपासून त्यांना काही प्रमाणात संरक्षण मिळू शकते.

संबंध

रक्तगटाचा स्तनाच्या कॅन्सरशी असलेला संबंध अजूनही पूर्णपणे स्पष्ट झालेला नाही.

रक्तगट

रक्तगट हा अनेक घटकांपैकी एक आहे जो कर्करोगाच्या धोक्यावर परिणाम करू शकतो.

‘या’ ब्लड ग्रुपच्या व्यक्तींना असतो Brain Stroke चा अधिक धोका

येथे क्लिक करा