‘या’ ब्लड ग्रुपच्या व्यक्तींना असतो Brain Stroke चा अधिक धोका

Surabhi Jayashree Jagdish

स्ट्रोक

आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे स्ट्रोक येण्याचा धोका वाढला आहे.

संशोधन

स्ट्रोकबाबत एक संशोधन करण्यात आलं आहे.

महत्त्वाची बाब

मेरीलँड युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या एका नवीन अभ्यासात एक महत्त्वाची गोष्ट उघड झाली आहे.

ब्लडग्रुप

एका विशिष्ट ब्लड ग्रुपला ब्रेन स्टोक येण्याचा अधिक धोका असतो.

हा रक्तगट

संशोधकांना असं आढळून आलंय की 'A' रक्तगट असलेल्या लोकांना 60 वर्षांच्या आधी स्ट्रोक होण्याचा धोका थोडा जास्त असू शकतो.

O ब्लडग्रुप

'O' रक्तगट असलेल्या लोकांमध्ये हा धोका सर्वात कमी असल्याचे आढळून आले.

'B' रक्तगट

'B' रक्तगट असलेल्या लोकांचा धोका 'A' आणि 'O' दरम्यान होता.

Marathi History: 'पेशव्यांची पेशवाई खाण्यात गेली' असं का म्हटलं जातं?

येथे क्लिक करा