Manasvi Choudhary
लग्नानंतर लठ्ठपणाची समस्या अनेक मुला- मुलींना उद्भवते.
ज्या मुली लग्नापूर्वी फिट स्वत:ला ठेवतात त्यांनाही लग्नानंतर लठ्ठपणाची समस्या येते.
लग्नानंतर मुलींचे वजन का वाढते असा प्रश्न सर्वांनाच आहे.
अभ्यासानुसार, विवाहित महिलांमध्ये लठ्ठपणाची समस्या अधिक आहे.
लग्नानंतर महिलांचे वजन वाढण्याचे एकमेव कारण म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये झालेला बदल.
लग्नानंतर महिलांच्या जीवनशैलीत बदल झालेला असतो या सर्वांचा परिणाम शरीरावर दिसतो.
लग्नानंतर जीवनशैलीत बदल झाल्याने हार्मोनल असंतुलन देखील होते.
काही जबाबदाऱ्यामुळे देखील ताण वाढतो याचा परिणाम आरोग्यावर दिसून येतो.